गजानन महाराजांचा २१ अंक गणपतीचा अंक २१ त्यानुसार या पुस्तकात २१ प्रश्न-उत्तर स्वस्तिक प्रश्न उत्तरांसाठी अनुभवावे
श्रीसाईबाबा हे दैवत त्वरित पावणारे, स्मरण करताच कृपावंत होणारे,इच्छिलेली वस्तू, अर्थ, कार्य इत्यादी देणारे असल्याने ते सर्वधर्मीयांना अतीव प्रिय आहेत.
श्री शंकर महाराजांच्या भक्तांना उपासना कशी यासाठी या पुस्तकांत प्रश्न-उत्तरांच्या माध्यमातून माहिती दिली आहे.
या पुस्तकाद्वारे आपण श्री स्वामी समर्थाची उपासना प्रश्न-उत्तराद्वारे जरूर करावी. आणि जीवन सुखी समाधानी करावे.
ह्या पुस्तकात नावावरून भविष्य म्हणजे काय याची माहिती देण्यात आली आहे.
ह्या पुस्तकात दिलेले सर्व विषय घेऊन ज्योतिष शिकता येते.