विज्ञानाचा सकारात्मक उपयोग कसा करावा हे तरुण पिढीला कळायलाच हवे असे चरित्र.
सौ. अनिता राजगुरु लिखित ‘अटलबिहारी वाजपेयी’ यांचे चरित्र.
आरोग्यवर्धक कोशिंबिरी, चटकदार चटण्या, खमंग भरीत, उपयुक्त विविधरंगी सॅलेडस् असा भोजनाचा साज या पुस्तकात खुलवला आहे.
सौ. अनिता राजगुरू लिखित ‘हुतात्मा राजगुरू’ यांचे चरित्र.
हे पुस्तक केव्हाही उघडावे व पाहिजे तो पदार्थ करावा आणि खाण्यात विविधता आणावी.