ग्रामीण क्षेत्रातील तरूणांचा ओढा शहरात जाउन नोकरी मिळविण्याचा असतो.
पोलीस - शिपाई भरती आणि सैन्यदलातील सिव्हिलीयन नोक-यांसाठी पुस्तकाचे प्रयोजन केलेले आहे.
सुशिक्षित बेरोजगारांसाठी विविध योजना व त्यांची कार्यपध्दती संकलित करुन हे पुस्तक तयार करणात आलेले आहे.