दोघांमध्ये विचारांची दरी निर्माण होते आणि त्यांच्यामध्ये भांडणे होउ लागतात.
हे पुस्तक वाचुन प्रत्येकाने त्याची किंवा तिची विचारसरणी बदलावी, अशी अपेक्षा आहे.
आता ख-या अर्थाने मुले, नातवंडे, नातेवाईक व मित्रांसमवेत आनंदाने जगण्याचे दिवस आहेत म्हणुन संजय नाईक सांगताहेत चार्मिंग चाळीशीला मस्त जगु द्या.
संजय नाईक लिखित "घरा घरातून" कादंबरी आहे
सुखी जीवनाची ९ सूत्रे - सहनशीलता, शिस्त, धाडस, उत्साह, ज्ञान, निर्णयक्षमता, व्यवहारीपणा, नेतॄत्व/पुढाकार व संयम.
यश हे कष्टांशिवाय मिळत नसते. मेहनत घेतल्याशिवाय अभ्यास होत नसतो आणि प्रयत्न केल्याशिवाय मार्ग सापडत नसतो.
स्वत:चे करिअर स्वत: घडविण्याच्या संधी उपलब्ध झालेल्या आहेत.
यशाबरोबर समाधानाची जोड असणे गरजेचे असते. यश आणि समाधान एकत्रित असले की तिथे सुखाची बरसात होत असते.