Dr Pradeep Pawar
जीवन सुखमय, समॄध्द आणि आनंदी बनविण्याचे एक अद्भुत शास्त्र.
संपत्ती आकर्षित करण्याचे सोपे उपाय.
तुमची मुले मॊठी होत असताना त्यांचे व्यक्तिमत्व सर्वांगाने विकसीत होण्यासाठी अनेक फेंगशुई सिध्दांत या पुस्तकात आहेत.
सद्य:स्थितीतील कमालीचे स्पर्धामय जीवन जगत असताना आपले व्यक्तिमत्त्व विकसित असणे ही आजच्या काळाची गरज आहे. अनेक उपयुक्त गोष्टींची माहिती या पुस्तकात दिली आहे.