परिक्षेच्या दिवसात वेबसाईटची मदत. मेरीट लिस्टमध्ये कसे यावे? म्हणूनच तुमच्यासाठी ‘अभ्यासाची सोपी सोपी तंत्रे’.
आकर्षण शक्तीत उघड ताकद असते व सुप्त ताकदही असते. दोन्ही ताकदीचा सकारात्मक उपयोग करता येतो. त्यातुनच तुमचा व्यक्ती-विकास हॊणार असतो म्हणुनच आकर्षणातून व्यक्तिमत्त्व - विकास.
सरकारी क्षेत्रातील नोकर-भरती चाचण्या यांसाठी आणि वैदिक-गणित व प्राचीन भारतीय गणित अभ्यासकांसाठी अत्यंत उपयुक्त असे पुस्तक.
चकित करणारी गणिते (गणिताची मनोरंजक बाजू) सोबत ४००० वर्षांच्या कॅलेंडर्सची टेबल्स भेट.
शंभर वर्षे जगण्याच्या भारतीय युक्त्या-प्रयुक्त्या.
या पुस्तकात खुप वाचावे व वाचलेले स्मरणात ठेवावे कसे, या विषयी मार्गर्दशन केलेले आहे.
मनोरंजक अवांतर-वाचनातुन गणित-संकल्पनांशी अधिक जवळीक.
नव्या जीवनशैलीचा नवा मंत्र म्हणजेच इनोव्हेशनल हॅबिटस्.
एकविसाव्या शतकाचे नवे तंत्र इनोव्हेशनल मॅन्युअल.
निव्वळ शुन्य या विषयाला वाहिलेला हा जगातील पहिलाच ग्रंथ आहे.
समाधानी जीवनासाठी पॉझिटिव्ह थिंकिंग.
हसतखेळत मनाची ताकद वाढविण्याचा सुलभ मार्ग.
इच्छा असेल तर सर्व काही साध्य होते वेळही निर्माण करता येतो वेळेवर स्वामित्व मिळवणे सहज शक्य आहे.
नेपोलीयनच्या शब्दांत नो हा शब्द नव्हता. योग्य सुविधा आणि उत्तेजन मिळवा म्हणजे अशक्य गोष्टींचे शक्यतेत रुपांतर होईल.
कृति-सिध्दांतावरचे मुलत: हे पुस्तक आहे.
सरकारी क्षेत्रातील नोकर-भरती चाचण्या यांसाठी अत्यंत उपयुक्त असे पुस्तक.