List of products by authors: Durganand Gaytonde


Showing 1 - 2 of 2 items
 • Quick view
  Rs.200 In Stock

  लेखक दुर्गानंद वामन गयतोंडे हे उच्च विद्याविभूषित असून, त्यांचे बरेचसे शिक्षण कराचीला झाले. ते सरकारी खात्यात व आंतरराष्ट्रीय कंपनीत वरच्या हुद्यावर काम करीत असत. निवृत्त झाल्यावर त्यांनी बरीच पुस्तके, निरनिराळ्या विषयांवर, इंग्रजीत लिहीली. ह्या पुस्तकात त्यांनी आपल्या जीवनात आलेल्या अकरा व्यक्तिरेखांच्या आठवणी सांगितल्या आहेत.

  Rs.200
 • Quick view
  Rs.110 In Stock

  दुर्गानंद गायतोंडे लिखित विनोदाच्या फुलझडया हे पुस्तक आहे.

  Rs.110
Showing 1 - 2 of 2 items