आजी, आजोबा आणि नातवंडं...एक विलोभनीय नातं...नात्याचे पदर तरी किती! हळूवार मर्मबंधात जपून ठेवण्यासारखे! आजच्या विज्ञान युगात मात्र नात्यांचे संदर्भ बदलताना दिसत आहेत. विज्ञानामुळे सामाजिक आणि भावनिक दृष्टया बदलत असलेल्या वास्तवात आजी- आजोबा आणि नातवंडं या नात्याचे काय होणार? विज्ञान-तंत्रज्ञान आपलं आयुष्य पार उलटपालट करुन टाकत असताना या नात्यांचे गोफ कसे...