P C Shejavalkar
हे पुस्तक म्हणजे लेखकाच्या ज्ञात अज्ञात वाचकांशी होणारा एक प्रेमळ संवाद आहे.
आंतरिक समतोलाचे केलेले जीवनचिंतन. आपल्याला भेटलेली माणसं आणि आलेले अनुभव, त्यांचे विशेष डॉ. शेजवलकर यांनी सूक्ष्मपणे टिपले आहे.
आपलं प्रत्येकाचं आयुष्य ही एक अडथळ्याची शर्यत असते.अडचणींना हसतहसत तोंड द्यावं लागतं.
आदर्श शिक्षण मंडळीच्या इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट एज्युकेशन या संस्थेचे संचालक आणि सध्या पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता (डीन) डॉ. प्र. चिं. शेजवलकर यांच्या महाविद्यालयीन आणि पदव्युत्तर स्तरावरील प्रदीर्घ अशा पंचेचाळीस वर्षांच्या शैक्षणिक सेवेत त्यांनी अनेक अधिकारपदांवरून काम केले.