देवगिरीच्या यादव राजवंशाचे मह्त्व, देवगिरी यादवांचा राजकीय इतिहास समग्र बारकाव्यांसह सांगणारा एकमेव ग्रंथ
व्यक्तीची वाणी आणि कतृत्व यामुळे त्या व्यक्त्ती चिरकाल आपल्या स्मृतीत राहतात. आपल्या भाषणांची जनसामान्यांना प्रेरित करण्याची क्षमता सर्वच वक्त्यांमध्ये असतेच असे नाही. ज्या महान विभुतींमध्ये ही क्षमता होती, त्यांच्या भाषणंचे संकलन म्हणजेच विश्वातील महान भाषणे हे पुस्तक.