अनंत भालेराव काळ आणि कर्तृत्व - नरेन्द्र चपळगावकर । Marathi Book Anant Bhalerao by Narendra Chapalgaonkar
अनुभव समृद्ध करता करता कातर करणारा स्मरणलेखांचा संग्रह ....‘हरवलेले स्नेहबंध’
लोकमान्य टिळक आणि महात्मा गांधी ही भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील उत्तुंग व्यक्तिमत्त्वं. हे दोघेही एकाच वेळी कार्यरत होते, असा काळ म्हणजे १९१५ ते १९२०.
स्वतंत्र भारताची राज्यघटना कशी असावी, याचा विचार १८९५ पासून सुरु होता. त्याला मूर्त रुप १९५० साली आले. या काळातील घटना-घडामोडी, महात्मा गांधींच्या विचारांचा त्यावरील पगडा आणि प्रत्यक्ष घटनानिर्मितीची प्रक्रिया या सार्याचा वेध घ्र्णारे राज्यघटनेच्या एका ज्येष्ठ न्यायविदाचे विश्लेषण.
लेखक आणी ती व्यक्ती यांच्यातील भावनिक नाती आणि त्या काळाचे समाजजीवन यांचे दर्शनही नरेंन्द्र चपळगावकरांनी या व्यक्तिचित्रांतुन घडवले आहे.
महाराष्ट्राच्या समाजेतिहासातील काही अध्याय संघर्ष आणि शहाणपण.
भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या सहा नेत्यांबद्दल आणि त्यांच्या परस्परसंबंधांबद्दल लिहिलेले सहा लेख या पुस्तकात समाविष्ट केले आहे.