भारतात प्रथमच झालेल्या ’म्हादेई’ या शिडाच्या बोटीच्या बांधणीपासून,ते तिला ’सागरांचा एव्हरेस्ट’ मानल्या गेलेल्या सागरी प्रदेशांमधून प्रवास करण्यासाठी कस तयार केल गेलं आणि कमांडर दिलिप दोंदे यांनी ही अविश्वसनीय प्रूथ्वीप्रदक्षिणा कशी पूर्ण केली इथपर्यंत. या संपूर्ण प्रवासाची त्यांनी सांगीतलेली कहाणी ही वाचकाला खिळवून ठेवनारी आणि एकदा हातात घेतलेल पुस्तक...
सर्वोत्कॄष्ट गिरिजा कीर वाचताना त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची आणि लेखन शैलीची मोहिनी वाचकांवर पडेल.