Dr Lata Katdare
आनंदमेवा : लेखिका डॉ. लता काटदरे यांनी बालवयांतील मुलांच्या संगोपनाबाबत एक वेगळा प्रयोग केला. या मुलांच्या पालकांच्या मदतीनं त्यांनी एक निवांत, सहृदय आणि संवेदनशीला समाज त्या पालकांच्यातून साकारायला सुरुवात केली.पालकांच्या ठायीची उपजत संवेदनशीलता आणि सर्जनशीलता यांना चालना देत वेगवेगळ्या उपक्रमांतून मुलांच्या वाढीसाठी त्यांनी आधी आनंददायक वातावरण तयार...
विवेचनाच्या साध्या, सोप्या शैलीतुन उलगडणारं वेगवेगळ्या कलांच्या नमुन्यांचं नेत्रसुखद दर्शन घडवणारं हे पुस्तक.
पथ्याच्या आधुनिक दृष्टिकोन, उपहाराचे पदार्थ, शाकाहारी भोजन, नाश्त्याचे पदार्थ, मांसाहारी पदार्थ, गोड पदार्थ आणि बरेचं काही.