रंगीत पेन्सिल या माध्यमावरील त्यांचे प्रभुत्व या पुस्तकातील चित्रांतुन सहज स्पष्ट होते.
The artistic use of this medium in Linear and Tonal form has been presented in an easy to understand method.
Will give guidance to art students and also inspire them to draw their own pictures.
चारकोल पेन्सिल, पेस्टल पेन्सिल, ग्लास मार्कींग पेन्सिल.. असे पेन्सिलचे इतर प्रकार असतात. या पुस्तकात अशा सर्व प्रकारांची माहीती दिली आहे.
In this book, artist Rahul Deshpande shows tonal drawing with pencil, focusing on outdoor landscape studies.