मूर्तिचा अभ्यास म्हणजे मूर्ती कोणत्या प्रकारच्या पाषाणात किंवा पाषाणापासून निर्माण केली आहे?ती कोणत्या कालखंडाशी संबंधित आहे? कोणत्या धर्माशी वा पंथाशी संबंधित आहे? स्वतंत्र आहे की मंदिरावर आहे? केवळ या प्रश्नांची उत्तरे देणे नाही. ती द्विभुज आहे की बहुभुज, एक मुख आहे की बहुमुख याची उत्तरे देणे नाही.या सर्व प्रश्नांची उत्तरे ही मूर्तिचे स्वरुप स्पष्ट करतात
या पुस्तकातुन पाच प्रकारची एकुण तेरा घरे तयार होतात. पुस्तकांत त्यांचे सर्व भाग दिले आहेत.
`How To Make Paper Pop-Ups' Is the first Indian book on paper pop-ups.
या पुस्तकामध्ये पेपर पॉप - अपची मुलभुत तंत्रे आंणि पध्दती यांची सविस्तर माहिती देण्यात आली आहे.
या पुस्तकात १० प्रकारची विमाने करण्याची माहिती दिली आहे.
विमान उड्डाणातील छोटया छोटया गोष्टी मुलांना खेळता खेळता सहज समजुन जातील.