Dr Parag Ghonge
अध्ययनाला भरतमुनींचे नाट्यशास्त्र:एक रसास्वाद नाव दिले कारण अध्ययन म्हणजेच रसास्वाद.
कला जेव्हा विशुद्ध स्वरूपाचा आनंद प्रदान करते तेव्हा तिने ललित कलांचे रूप धारण केले असते. या विशुद्ध आनंदामागे कुठल्या प्रेरणा कार्यरत असतात? कला तंत्रसाध्य असते की मंत्रसाध्य असते? अशा अनेक प्रश्नांचा मागोवा आणि कलेमागचे तत्त्वज्ञान कलांचा परस्परांशी असलेला संबंध दृष्य कलांचे प्रायोगिक कलांशी असलेले नाते आणि ललित कलांच्या सादरीकरणाचे तंत्र यांचा शोध आणि...