ह्या पुस्तकात भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न: संशोधन आणि चिंतन ह्याबद्दल सांगितले आहे.
या लेखनसंग्राहात विनोद आणि सुखात्मिका यासंबंधीचे विविध प्रकारचे लेखन समाविष्ट केले गेले आहे.
शिंदे यांनी केलेल्या प्रवासवर्णनपर व आत्मचरित्रपर अशा ललित स्वरुपाच्या लेखनामधून प्रत्ययकारी व यथातथ्य वर्णन करण्याची त्यांची हातोटी दिसून येते.
गो. मा. पवार लिखित विनोद: तत्त्व आणि स्वरूप.