आपल स्मार्टफोन वाढवा स्पीड आणि बॅटरी लाईफ
‘ब्लॉग - म्हणजे व्यक्तीगत डायरी...! इतकी सरळ याची व्याख्या आहे. आता आपणही बनवा ब्लॉग...! तोही चक्क मोफत
आपणही बनवा वेबसाइट आणि चक्क मोफत
कॉम्प्युटर वापरताना नेहमी येणार्या अडचणींवर मात करण्यासाठीचे उपयुक्त पुस्तक.
आपला महत्वाचा डेटा स्टोअर करणे व आपल्याला पाहिजे तेव्हा पुन्हा परत देणे.
स्वतांचा इ-मेल आयडी कसा तयार करणे, ओपन करणे, फॉरवर्ड करणे, फाइल अॅटॅच करणे, डाऊनलोड करणे व इतरही बेरेच काही.
अकाऊंट उघडणे, स्टेटमेंट पाहाणे, फिक्सड डिपॉझिट अकाउंला उघडणे, रिकरिंग डिपॉझिट अकाउंट उघडणे व इतर बरेच काही.
प्रत्यक्ष व्यवहारात, उपयोगी पडणारी आणि प्रॅक्टिकलसाठी मार्गदर्शक म्हणून आठवले यांची मराठीतील लोकप्रिय प्रॅक्टिकल पुस्तके.
घरबसल्या पासपोर्टसाठी ऑनलाइ अॅप्लाय करा. ऑनलाइन पैसे भरा आणि मुलाखतीची वेळ ठरवा. घरबसल्या विना कटकट पासपोर्ट मिळवा.
ऑनलाइन शॉपिंग म्हणजे काय ? ऑनलाइन शॉपिंग कसे करावे ? OLX म्हणजे काय ?
संपुर्ण मराठीतून फक्त आठ तासात शिक सचित्र फोटोशॉप.
आर्किटेक्चर, फोटोग्राफी, इंजिनिअरिंग, डिझायनिंग, क्षेत्रात काम करणार्यांना अत्यंत उपयुक्त असा एकमेव संदर्भ.
डिझायनिंग, पब्लिकेशन आणि आय. टी. क्षेत्रात काम करणार्या तसेच संपादक, उपसंपादक, पत्रकार, डी. टी. पी. शिकणार्या सर्वांना अत्यंत उपयुक्त एकमेव संदर्भ आहे.
ग्राफिक/फॅशन डिझायनिंग आणि आय.टी क्षेत्रात काम करणार्यांना अत्यंत उपयुक्त असा एकमेव संदर्भ.
आर्किटेक्चर, फोटोग्राफी, इंजिनिअरिंग, डिझायनिंग, क्षेत्रात काम करणार्यांना अत्यंत उपयुक्त असा एकमेव संदर्भ.
स्काइपच्या जगात मेसेज, व्हॉइस कॉल, व्हिडिओ कॉल आणि व्हिडिओ कॉन्फरन्ससुद्धा आता चक्क फुकट !
ट्विटर म्हणजे काय ? नवीन अकाऊंट उघडणे, ट्विटरचा वापर करणे हॅश टॅगचा वापर करणे.
लहानांपासून जेष्ठांपर्यंत कोणालाही कोणाच्याही मदतीशिवाय विंडो १० ही ऑपरेटिंग सिस्टीम हाताळता यावी इतके उपयुक्त पुस्तक.
युट्युबवर स्वत:चे अकाऊंट तयार करणे, श्वत:चा व्हिडिओ अपलोड करणे. माय चॅनलचा उपयोग करणे. व इतरही बरेच काही या पुस्तकात आहे.