Dr Mahesh Keluskar
रचनादॄष्टया आगळावेगळा असलेला हा काव्यसंग्रह महेश केळुसकरांची बहुमुखी कवी म्हणून चांगली ओळख करुन देणारा आहे.
हा समीक्षाग्रंथ कर्णिकांच्या साहित्यातील समग्रतेचा बोध होण्यास चालना देणारा आहे.
महेश केळुसकर लिखित "निद्रानाश" हा कवितासंग्रह आहे.
प्रादेशिक साहित्यातील ‘व्हय महाराजा’ हा एक महत्वाचा टप्पा आहे.