या कादंबरीत मिरोलँड नावाचा देशाच्या ईशान्य टोकावरचा एक प्रदेश आहे. शिवाय सौम्य नावाचा एक इसम आहे. त्याची बायको सावली वारल्यानंतर तिच्या आठ्वणींसोबत तो मिरोलँडमध्ये केंद्रीय विद्यापीठात नोकरीवर आलाय. पण ही काही सौम्यची एकट्याची गोष्ट नाहीये. कारण सौम्यच्या मानेवर सावलीचं भूत सवार आहे. खरंखुरं भूत. शिवाय शेतीची थोडीफार अभ्यासक आणि प्रत्यक्षातही थोडी शेती...
या पुस्तकाला भारतात आणि भारताबाहेरही‘सामाजिक पत्रकारितेचा एक उत्तम वस्तुपाठ’म्हणून गौरवलं गेलं आहे.
अक्षरं, शब्द, वाक्यं यांच्या ओळी रचत जातो. त्याच्या लिहिण्याची सुरुवात कुठून होते? शेवट कुठे होतो? मधे काय पसरलेलं असतं? त्याला काय सांगायचं असतं? आणि लपवायचं काय असतं? याचा अंदाज बांधण्याच्या खटाटोपातले एका लेखकाचे तीन संदर्भ.
प्रस्तुत पुस्तकात कोकण रेल्वे आणि दिल्ली मेट्रो या प्रकल्पांची चित्तवेधक वाटचाल तपशिलात दिली आहे. Metroman Shridharan book include the ineresting journey of metro project. Shridharan is a hero of Indian metro project.
स्वातंत्र्य चळवळीच्या पार्श्वभूमीवर या दोन उत्तुंग व्यक्तिमत्त्वांच्या जडणघडणीचा शोध रुद्रांग्शू मुखर्जी यांनी या पुस्तकात सखोलतेने घेतला आहे. Nehru Va Bose book drop light on both the person. Nehru Va Bose is written by Rudrangshu Mukharji.
भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी २१ मे १९९१ रोजी निवडणूक प्रचारादरम्यान निघृण हत्या झाली. ती हत्या एक अंतर्गत कट होता. Rajiv Gandhi Hatya Ek Antargat Kat book show the real truth behind the Rajiv Gandhi murder. Rajiv Gandhi Hatya Ek Antargat Kat is written by Faraz Ahemad.
अवधूत डोंगरे लिखित 2014 चा साहित्य अकादमी युवा पुरस्कार विजेती कादंबरी.