न. म. जोशी यांचे आत्मचरित्र नसुन गेल्या सहा दशकांतील मराठी संस्कॄतीचे साहित्य व शिक्षण या दोन्ही अंगांनी घडणारे सम्यक दर्शन आहे.
डॉ. भीमराव रामजी आंबेडकर यांची जीवनकथा.
डॉं. बाबासाहेब आंबेडकर यांच्या Riddles In Hinduism या ग्रंथाचा मराठी अनुवाद आहे हिंदुत्वातील कुटप्रश्न.
या पुस्तकात लोकांचे अधिकार, पोलिसांचे अधिकार यांविषयी माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे.