A delightful new collection from the master lyricistAfter the great success of 100 Lyrics, this new volume contains a hundred more of Gulzar’s marvellous compositions, complete with anecdotes and photographs making it a true collector’s item.
Autumn Moon is reflection of Gulzar's penchant for the sublime.
९ पुस्तकांचा संच - १) बोस्कीचे पंचतंत्र २) कॅप्टन काका ३) बोस्की ४) बोस्कीचा जंगलनामा ५) बोस्कीचे अजब गजब धनवान ६) बोस्कीच्या गप्पागोष्टी ७) बोस्कीची सुनाली ८) बोस्कीचे तळ पाताळ ९) बोस्कीची गिनती.
Unending fun, timeless wisdom and the magic of stories come alive in these immortal panchatantra tales
अष्टपैलू व्यक्तिमत्वाचे श्रेष्ठ कलावंत गुलजार यांच्या सिनेदिग्दर्शकीय प्रवासाचा आलेख मांडणारे सुप्रसिध्द ललित लेखक व चित्रपट समीक्षक विजय पाडळकर यांचे नवे पुस्तक.
गुलजारांनी 1971 साली त्यांचा पहिला सिनेमा दिग्दर्शित केला. हा पहिला सिनेमा होता ज्याची पटकथा आणि दिग्दर्शन दोन्ही गुलजारांनी केलं होतं. यानिमित्तानं बॅलीवूडमध्ये एका तरल भावस्पर्शी कथांच्या चित्रपटांचा पटच सुरु झाला.
गुलजारांच्या कवितेला जीविताचं चौरस भान आहे. ते रविंद्र आणि अनुराधा यांनी अचूक पकडलंय.गुलजारांच्या कवितेवर दोघांचं प्रेम आहे. मराठी अनुवादात ते लपून राहिलेलं नाही.-अंबरीश मिश्र
Poet,Storyteller,director,scripwriter and lyricist,Gulzar is a towering figure of contemporary Indian literature and cinema.
कुसुमाग्रज का शायराना मुझे छू गया था।उनकी बेसाख्तगी और सादा बयानी खास तौर पर।
आंतरराष्ट्रीय कीर्तीचे कवी, लेखक, दिग्दर्शक गुल़जार यांचा हा पहिलाच लघुकथा-संग्रह
Gulzar's stories are refreshingly free from cynicism.
गुलजारजींचा ‘सगे सारे’ हा कविता संग्रह मराठीत प्रथम प्रकाशित होत आहे.हा कवितासंग्रह अत्यंत वेगळा आहे.
This bilingual edition was translated by Pavan K Varma eloquently, retaining the original emotion that exist in the poems when Gulzar wrote them.
The book is a compilation of some of Gulzar's poetry, translated by Rina Singh. Gulzar's songs, Gulzar's dialogues, Gulzar's films, all have one quality-they carry the 'rasa' of poetry because basically he remains a poet.