No products
Place Order
मोजके पण व्यासंगपूर्ण व मार्मिक असे लेखन करणारे डॉ. ग्रामोपध्याय यांनी मराठी भाषा व इतर काही भाषिक प्रश्न यांच्याविषयी काही मौलिक विचार त्यांनी जे काही वर्षात मराठी अभ्यासकांसमोर मांडले त्यांचा संग्रह या पुस्तकात देण्यात आला आहे.