नारायण पाटणकर यांनी रसाळ भाषेत वाचकांसाठी विवेक-चूडामणिचे मराठी पद्य, समश्लोकी रुपांतर तसेच गद्य विवेचन केले आहे.
संत कबीर यांच्या हिंदी दोह्यांचे मराठी पद्द्य रूपांतर-गद्द्य चिंतनपर विवरणासह.
प्रत्येक नामधारी किंवा नाव असलेला माणूस स्वतःला ’मी-मी’ म्हणत असतो.हा मी म्हणजे दुसरे तिसरे काही नसून रंग-रूप-आकार-कुल-गोत्र-भाग-विभाग-राज्य-देश-खंड यांनी मर्यादित असा कोणीतरी संस्कारित किंवा मर्यादित असा, व्यक्तिमत्वबद्ध किंवा साचेबद्ध माणूस असतो.