Dr Samiran Valvekar
`…. आजच्या ठळक बातम्या’ अर्थात TV Journalism.
गेल्या पंचवीस वर्षात जी माध्यमक्रांती झाली तिनं घराघराला कह्यात घेतलं. इतके चॅनल आले की, पाहणार्यांची मती कुंठीत झाली.आजच्या काळातलं हे चौथे सिंहासन, त्याचा रुबाब आणि सभोवतालातलं राजकारण-समाजकारणं यांचा वास्तवदर्शी, भेदक वेध घेणारी ही बेधडक कादंबरी.