‘द डायरी ऑफ अॅन फ्रॅंक’ हे जागतिक साहित्य-विश्र्वातील एक अमोल लेणे आहे.नाझीवादाची बळी ठरलेली अॅन फ्रॅंक जगभर प्रसिद्ध झाली ती तिच्या लिखाणामुळे.नाझींच्या छळाचे वर्णन असलेली तिची ‘डायरी’ जगभर गाजली.
In July 1942, thirteen - year - old Anne Frank and her family, fleeing the horrors of Nazi occupation, went into hiding in an Amterdam warehouse, Over the next two years Anne vividly described in her diary the frustrations of living in such confined quarters.
दुसऱ्या महायुद्धाच्या मंथनातून निष्पन्न झालेले हे वैयक्तिक अनुभवांचे हॄदयद्रावक लेखन अव्दितीय आहे.