No products
Place Order
पेशवाईच्या अस्ताच्यावेळी या देशात ठगांनी व पेंढार्यांनी धुमाकुळ घातला होता.
या कादंबरीत गुलामांचे जिणे,त्यांच्यावर हॊणारे अन्याय,त्यांना सोसाव्या लागणाऱ्या यातना याची वर्णने हृदयाला पीळ पाडतील अशी आहेत.