सर्वांच्या तोंडचं पाणी पळवणाऱ्या पेट्रोलियम नावाच्या जवालाग्राही पदार्थाची रंगतदार कथा आहे ही...
सखोल विचार,परखड विवेचन आणि सौष्ठवपूर्ण भाषा यांबरोबरच ठोस भूमिका हे या अग्रलेखांचे वैशिष्ट्य.
बातमीच्या पलीकडचे आणि अग्रलेखाच्या अलीकडचे अनेक असे काही जगात नित्य नेमाने घडत असते
आंतरराष्ट्रीय राजकीय इतिहासाचा वेध घेता घेता एका जगावेगळ्या व्यक्तिमत्वाची त्याच्या असंख्य भल्याबुऱ्या कंगोऱ्यांसह करून दिलेली ही ओळख.
टाटा...भारतीयांसाठी ही केवळ दोन अक्षरं नाहीत.त्यांच्यासाठी ते आहे लक्ष्मीचं दुसरं नावं