सर्वांनी वाद्द्य शिकावे व वजवावे म्हणून हा अनमोल नोटेशन संग्रह.
धम्माल बालगीते देशभक्तीपर गीतांचे नोटेशन.
प्रसिध्द इंग्रजी / हिंदी गाणी-धुन / वेस्टर्न नोट्स / सरगम / फिंगरिंगसह असलेले भारतातील पहिले एकमेव पुस्तक
गाण्यांच्या कॉर्डस प्रथमच-मधल्या पूर्ण संगीत तुकड्यांची सरगम.
सर्व प्रकारच्या बावन्न लोकप्रिय गीतांच्या सुटसुटीत नोटेशनचे संग्राह्य पुस्तक..
हिंदी/मराठी रिमीक्स+अल्बम गाण्यांचे नोटेशन्स
भारतीय स्वरावली पाश्चात्य कॉर्डस एकत्रितरित्या असलेले भारतातील एकमेव दुर्मिळ गाईड !!!
प्रारंभिक प्ररीक्षा व प्रवेक्षिका प्रथम वर्ष परीक्षेच्या वादनाचे स्वतंत्र अभ्यास पुस्तक
संगीतकार आर. डी. बर्मन यांच्या ४० गाण्यांचे नोटेशन कॉर्डस व स्वरावलीसह.
ह्या पुस्तकात सुप्रसिद्ध गायकांनी गायलेली गाणी व गीते आहेत.
कॅसियो शिकणार्या, गिटार (लीड) साठी अत्यंत उपयुक्त.