कुटुंबीय, ऑफिसमधले सहकारी यांच्याबरोबर रोजच्या जीवनातील सुख- दु:खे अनुभवताना धर्मापुरीकरांना एखादं व्यंगचित्र आठवतं आणि परीसस्पर्श व्हावा तसं त्या अनुभवाचं रुपांतर आस्वाद अशा ललित लेखातं होतं अशा ललित लेखांचा हा संग्रह आहे.
...आकर्षणाच्या, मोहाच्या हकिकती सांगणार्याच या आठ कथा. सूत्र एकच- कक्षेबाहेरची ओढ.
वास्तवावर आधारित असणे ,हे आज कथेसाठी विशेष महत्वाचे ठरत असल्याने कथेतून वृत्तांताचा मारा होतो आहे.कथा हे वास्तवाचे पुनर्लेखन नसून त्याचा पुढचा टप्पा असतो,याकडे दुर्लक्ष होत आहे.
विषयांची विविधता,विनोदाचा सुखद शिडकावा,शैलीचा टवटवीतपणा आणि अनुभवांचा स्पर्श ही या कथांची वैशिष्ट्य...
माणसाच्या जीवनात जेवढ्या प्रकारचे नातेसंबंध आहेत त्यात पित्यासारखं बहुआयामी आणि विबिध स्तर असलेलं दुसरं नातं नाही. अशा नातेसंबंधांचा वेध घेणार्या मराठी व इतर भाषांतील या निवडक अनुवादित कथा! Marathi Book Pita Putra Nate Antar Aani Antarang Sampadit by Madhukar Dharmapurikar - Manovikas Prakashan | Best Kathasangrah by Madhukar Dharmapurikar |
या व्यंगचित्रकाराचा माझ्या मनावर साकल्याने झालेला परिणाम असाः बौध्दिक आवाहन आणि प्रसन्न करमणूक यांचा मेळ घालत असताना सरवट्यांना विनोदाने उथळ बाजारीपणा कटाक्षाने टाळलेला आहे. विं. दा. करंदीकर