हिंदुस्तानी अभिजात संगीतातील ’बंदिश’ विषयाचे सर्वांगीण विश्लेषण.
ख्यालाची विविध अंगे, मांडणी, वैशिष्टये, ख्यालाचा रागाशी असलेला संबंध यावर सोप्या शब्दात विवेचन..
गायक-वादकांच्या चरित्रांचे संकलन. अ. भा. गांधर्व महाविद्यालय मंडळाच्या परिक्षांसाठी उपयुक्त.
शास्त्रीय संगीतातील 'राग' या संकल्पनेबद्दल विस्तृत व सर्वांगीण विवेचन.
प्रत्येक संगीत-विद्यार्थाने वाचावे, मनन करावे, असे पुस्तक.
शास्त्रीय संगीत अध्यनात रियाज या मूलभूत घट्काचे महत्त्व व त्याविषयीचे सर्वांगीण विवेचन
संगीत रसिकांना संगीताचा गाभा समजावून सांगणारे संग्राह्य पुस्तक.
गायन, वादन, नृत्यावर आधारित, परीक्षार्थी व संगीतप्रेमींसाठी खास पॉकेटसाईज डिक्शनरी.
संगीताचे शैक्षणिक मानसशास्त्र सर्वेक्षण अहवालासहित.
भारतीय संगीताचे सामान्य ज्ञान व स्वरज्ञानासाठी शुद्ध-स्वर अलंकार अर्थात (स्वर-रचनाशास्त्र).
भारतीय संगीत में शास्त्रीय रागों कॊ व्यक्त करने का सशक्त माध्यम है बंदिश