भवतालच्या घडामोडींचे सविस्तर आकलन घडवणारे पुस्तक: "धुमाळी"
मोदीपरव-Modiparva by Shrira Pawar | Sakal Prakashan |Buy Marathi Book Modiparva Author Shriram Pawar मोदी यांच्या सत्ताकाळातील प्रमुख निर्णय, राजकीय बदल, आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक आघाडीवरची स्थित्यंतरं, बदलती राजकीय परिभाषा, संस्कृती, मुख्य प्रवाहात आलेला बहुसंख्यांकवाद; यांचा धांडोळा ‘मोदीपर्व’ मध्ये घेतला आहे