No products
Place Order
चटणी हा शब्द ’चाटणी’ ह्या संस्कृत शब्दावरून आला आहे. त्यामुळे चटणीची ही कहाणी कधीही न संपणारी अशी आहे.
काही वैशिष्ट्यपूर्ण पाककृतींसह, विविध देशांतील खाद्यसंस्कृतींची झलक दाखवणारे पुस्तक.