हे पुस्तक म्हणजे लोकमान्यांच्या जीवनावरची कादंबरी आहे.
आपलं जीवन ही एक महाभारतासारखीच कथा आहे. अशी उत्कट जाणीव प्रत्येकाला असतेच असं नाही. माझ्या आसपासचं सर्व जीवन ही एक महान कथा आहे. म्हणून मी या आत्मकथेला एका मुंगीचे महाभारत म्हटलं आहे.
श्री. पु. भागवत संपादित गाडगीळांचे कथालेखन.