Dr Vijaya Wad
एकतर्फी प्रेम आणि यातून जन्मणारा हिंसाचार, यांसारख्या समस्याही त्यांनी मोठया कौशल्याने हाताळल्या आहेत.
सुखदु:खे पाठशिवणीचा खेळ खेळतात त्याचेच कवडसे म्हणजे या कथा व लेख
एका सुमातेने लिहिलेले तिच्या अंत:करणातून उमटलेले प्रत्येक आईने आणि मुलीने वाचावे नि अधिक समृद्ध व्हावे असे पुस्तक.
डॉ. विजया वाड लिखित फॅमिली डॉट कॉम या पुस्तकात कुटुंबाने एकत्र बसुन वाचाव्यात अशा कथा आहेत.
पडझड, समस्या, दु:ख हेही जीवनाचे एक अंग आहे. त्यास सामोरे जाताना तुम्हास थोडा तरी धीर या कथा वाचून मिळाला तर ते मी माझे अहोभाग्य समजेन.
नामवंत,प्रज्ञावंत डॉक्टरांचे किशोरींना आणि आईबाबांना आरोग्यविषयक मार्गदर्शन.
सुखदा : डॉ. विजया वाड यांची ही कथा. सुखदा या पात्राभोवती फिरणारी. सुखदा चुकली, धडपडली, ठेचकाळली पण अंतिम यशाकडे वाटचाल करणे तिने सोडले नाही. सुखाच्या शोधात ती वणवण भटकली. यशाचे माप पदरात पडावे म्हणून तिने तनमन झोकून देऊन प्रयत्न केले. तिला नियतीने न्याय दिला का? याची ही हळुवार कहाणी.
आंबापाड्यावरल्या आदिवासी घरट्यातील एक मुलगी शहरातील शाळेत शिकण्यासाठी आल्यावर गुरुजींना सळो की पळो केलं त्याची ही गोष्ट.