DIVASVAPNA (meaning day-dreamings) was first pulished in Gujarati in 1931.
अध्यापनशास्त्रातले जागतिक स्तरावरचे एक उत्तम व मूलभूत पुस्तक व लेखक गिजुभाई बधेका यांना शिक्षणक्षेत्रातील एक विद्वान म्हणून सिद्ध करते. त्यांनी भावनगर इथल्या दक्षिणामूर्ती बालकमंदिरामध्ये केलेले शैक्षणिक प्रयोग याची माहिती या पुस्तकातून देण्यात आली आहे.