हे गाव खेडयातल्या कॄषिवलांचं जीवनवास्तव आहे. आनंद विंगकर यांनी हेच कुणबी भुपाळांचं जगणं अचुकपणे आणि सुचक पध्दतीने अवकाळी पावसाच्या दरम्यानची गोष्ट या कादंबरीत मांडलं आहे.
१९४७ मध्ये जाऊन, स्वतंत्र राष्ट्र म्हणून नव्याने सुरुवात करणे आता शक्य नाही, पण त्या समजावून घेण्याने भविष्यात त्याची पुनरावृत्ती टाळता येईल.