On The Beach (ऑन द बीच)

Nevil Shute
Nanda Khare
0
Manovikas Prakashan
अनुवादित

मानवी सत्तास्पर्धेतून झालेल्या संघर्षामुळे उदभवलेल्या अनुयुध्दाच्या परिणामांचे भयानक वास्तव मांडणारी ही कथा. १९६३ साली ऑस्ट्रेलियातल्या मेलबर्नमध्ये ती घडते. पण नेव्हिल शूट त्याचं लेखन १९५७ मध्ये करतो.

More details

Rs.225/-

M.R.P.: Rs.250

You Save: 10% OFF

अणुयुध्द होण्याची शक्यता आजतरी दिसत नाही, मात्र त्यासाठीची तयारी बहुतांश देशांनी केलेली आहे. अशा पार्श्वभूमीवर अणुयुध्द झालचं तर काय घडू शकतं याचं बारकाईने चित्रण नेव्हिल शूट या कादंबरीतून करतो. त्यासाठी नंदा खरे यांनी केलेला हा अत्यंत भावुक, उत्कट अनुवाद वाचलाच पाहिजे.

  • AuthorNevil Shute
  • TranslatorNanda Khare
  • Edition2020
  • Pages196
  • Weight (in Kg)0.334
  • LanguageMarathi
  • BindingPaperback

No customer reviews for the moment.

Write a review

On The Beach (ऑन द बीच)

On The Beach (ऑन द बीच)

मानवी सत्तास्पर्धेतून झालेल्या संघर्षामुळे उदभवलेल्या अनुयुध्दाच्या परिणामांचे भयानक वास्तव मांडणारी ही कथा. १९६३ साली ऑस्ट्रेलियातल्या मेलबर्नमध्ये ती घडते. पण नेव्हिल शूट त्याचं लेखन १९५७ मध्ये करतो.

Related Products