Vyavasthapan Kala (व्यवस्थापन कला)

Devora Zack
Rajkuwar Rane
9789353174200
Mehta Publishing House
अनुवादित
व्यवस्थापक बनणे म्हणजे व्यावसायिक यश मिळविणे असे म्हटले जाते; परंतु डेडलाईन व मोठी ध्येये गाठण्याच्या शर्यतीत संघर्ष, भावना व व्यक्तिमत्त्व याबद्दल आपण अज्ञानात असतो. हाच मुद्दा घेऊन डेव्होरा झॅक यांनी एक अनोखी परीक्षण पद्धत सांगितली आहे.

More details

Rs.176/-

M.R.P.: Rs.195

You Save: 10% OFF

व्यवस्थापन हे एक कौशल्य आहे. ‘व्यवस्थापन कला’ या पुस्तकात व्यवस्थापनाविषयी मार्गदर्शन केलं आहे. चांगल्या प्रकारे व्यवस्थापन कसं करावं, व्यवस्थापनाची तंत्रे कोणती, हेतू स्पष्ट करणं कसं महत्त्वाचं आहे, विचारवंत व भावनाप्रधान व्यवस्थापकांमधील फरक इ. व्यवस्थापनाशी संबंधित मुद्द्यांची सोदाहरण चर्चा या पुस्तकात केली आहे आणि ही उदाहरणं प्रत्यक्ष जीवनातील आहेत. कुशल व्यवस्थापनासाठी उपयुक्त असं हे पुस्तक आहे.
  • AuthorDevora Zack
  • TranslatorRajkuwar Rane
  • Edition1st/Feb 2020
  • Pages120
  • Weight (in Kg)0.16
  • LanguageMarathi
  • BindingPaperback

No customer reviews for the moment.

Write a review

Vyavasthapan Kala (व्यवस्थापन कला)

Vyavasthapan Kala (व्यवस्थापन कला)

व्यवस्थापक बनणे म्हणजे व्यावसायिक यश मिळविणे असे म्हटले जाते; परंतु डेडलाईन व मोठी ध्येये गाठण्याच्या शर्यतीत संघर्ष, भावना व व्यक्तिमत्त्व याबद्दल आपण अज्ञानात असतो. हाच मुद्दा घेऊन डेव्होरा झॅक यांनी एक अनोखी परीक्षण पद्धत सांगितली आहे.

Related Products