The Dance Of Angar (द डान्स ऑफ अ‍ॅंगर)

Harriet Lerner
Poornima Kundetkar
9789386888471
Mehta Publishing House
अनुवादित

‘राग’ या भावनेवर क्रेद्रित असलेलं पुस्तक आहे ‘द डान्स ऑफ अँगर.’ या पुस्तकातून राग या भावनेचा (विशेषत: स्त्रियांच्या बाबतीत) विविध दृष्टिकोनांतून विचार केला गेला आहे.

More details

Rs.216/-

M.R.P.: Rs.240

You Save: 10% OFF

स्त्रीला रागावण्याचा अधिकार नाही, असं समजलं जातं आणि ती रागावली तर तिला नकारात्मक विशेषणं लावली जातात, याकडे लेखिकेने लक्ष वेधलं आहे. स्त्रीचं रागावणं लोकांना का नको असतं, स्त्रीला रागावतानासुद्धा विचार का करावा लागतो, तिच्या रागावण्याचे परिणाम काय असतात याविषयी या पुस्तकात चर्चा केली आहे.

  • AuthorHarriet Lerner
  • TranslatorPoornima Kundetkar
  • Edition2017
  • Pages204
  • Weight (in Kg)0.223
  • LanguageMarathi
  • BindingPaperback

No customer reviews for the moment.

Write a review

The Dance Of Angar (द डान्स ऑफ अ‍ॅंगर)

The Dance Of Angar (द डान्स ऑफ अ‍ॅंगर)

‘राग’ या भावनेवर क्रेद्रित असलेलं पुस्तक आहे ‘द डान्स ऑफ अँगर.’ या पुस्तकातून राग या भावनेचा (विशेषत: स्त्रियांच्या बाबतीत) विविध दृष्टिकोनांतून विचार केला गेला आहे.

Related Products