The God Of Animals (द गॉड ऑफ अ‍ॅनिमल्स)

Aryn Kyle
Geetanjali Vaishampayan
9788184982428
Mehta Publishing House
अनुवादित

अद्भुत अनुभवांचा प्रत्यय देणारी अविस्मरणीय कादंबरी!

More details

Rs.252/-

M.R.P.: Rs.280

You Save: 10% OFF

ही गोष्ट आहे, बारा वर्षांच्या अ‍ॅलिस विंस्टनची! मोठी बहीण लग्नासाठी घरातून पळून गेलेली, सतत अंथरुणाला खिळलेली मानसिक रुग्ण असलेली आई अन् तापट, घुम्या स्वभावाचे वडील – हे तिचं कुटुंब. जोडीला मोडकळीस आलेला घोड्यांचा तबेला. गुजराण करण्यासाठी विंस्टन कुटुंबीय इतरांच्या घोड्यांची देखभाल करण्याचा निर्णय घेतात. त्या घोड्यांच्या मालकांशी (बहुतेक स्त्रिया!) त्यांच्या आयुष्याशी विलक्षण भावनिक गुंतागुंत होते. लहानगी अ‍ॅलिस शाळेत असतानाच वयाने मोठ्या असलेल्या माणसाच्या प्रेमात पडते. त्यातला आनंद मिळवत असतानाच, कठोर वास्तवाची तिला जाणीव होते. क्रौर्य, खोटेपणा, फसवणूक याबरोबरच कमालीचा चांगुलपणा, हळवेपणा प्रत्येकात असतो, याचीही जाणीव तिला या प्रवासात होते. पौगंडावस्थेतल्या निसरड्या वाटेवरची स्वप्नाळू मुलीची वाटचाल अतिशय सुरेख रीतीने लेखिकेने वर्णन केली आहे.

  • AuthorAryn Kyle
  • TranslatorGeetanjali Vaishampayan
  • Edition1st/2011
  • Pages284
  • Weight (in Kg)0.302
  • LanguageMarathi
  • BindingPaperback

No customer reviews for the moment.

Write a review

The God Of Animals (द गॉड ऑफ अ‍ॅनिमल्स)

The God Of Animals (द गॉड ऑफ अ‍ॅनिमल्स)

अद्भुत अनुभवांचा प्रत्यय देणारी अविस्मरणीय कादंबरी!

Related Products