The Dark Crusader (द डार्क क्रुसेडर)

Alistair Maclean
Ashok Padhey
8177665677
Mehta Publishing House
अनुवादित
इंग्लंडने एक अभिनव क्षेपणास्त्र तयार करायला घेतले. कारण एका नव्या इंधनाचा शोध लागला होता...... पण त्यांचे शास्त्रज्ञ एकामागोमाग एक गायब होऊ लागले, आपापल्या पत्नींसह!...... कुठेतरी या प्रकल्पाची माहिती झिरपू लागली होती. सारे गुप्तहेरखाते त्रासून गेले...... ती एक मोठी योजना होती.

More details

Rs.252/-

M.R.P.: Rs.280

You Save: 10% OFF

क्षेपणास्त्र, बोटी, हेरगिरी, भावी अणुयुद्धे आणि जगावर सत्ता गाजवण्याची लालसा, एवढ्या सगळ्या गोष्टी एकत्र आल्यावर अ‍ॅक्शन व थरारक घटना जन्म घेणारच. या कठोर पाश्र्वभूमीवरती एक नाजूक प्रेमप्रकरण फुलत होते...... अ‍ॅलिस्टर मॅक्लीनच्या या कादंबरीचा तेवढाच सरस अनुवाद आपल्यासाठी सादर करीत आहोत.
  • Author Alistair Maclean
  • Translator Ashok Padhey
  • Edition 2015 -1st/2005
  • Pages 328
  • Weight (in Kg) 0.364
  • Language Marathi
  • Binding Paperback

No customer reviews for the moment.

Write a review

The Dark Crusader (द डार्क क्रुसेडर)

The Dark Crusader (द डार्क क्रुसेडर)

इंग्लंडने एक अभिनव क्षेपणास्त्र तयार करायला घेतले. कारण एका नव्या इंधनाचा शोध लागला होता...... पण त्यांचे शास्त्रज्ञ एकामागोमाग एक गायब होऊ लागले, आपापल्या पत्नींसह!...... कुठेतरी या प्रकल्पाची माहिती झिरपू लागली होती. सारे गुप्तहेरखाते त्रासून गेले...... ती एक मोठी योजना होती.

Related Products