Daddy Longlegs-(डॅडी लाँगलेग्ज)

Jean Webster
Saroj Deshpande
9788174344076
Rajhans Prakashan
अनुवादित

आपल्या अनामिक वडिलांना जेरूशानं पाठवलेली नितांत सुंदर पत्रं म्हणजे ही कादंबरी.एका तरुण, देखण्या अनाथ मुलीचं भावविश्र्व हळुवारपणे उलगडत नेणारी,मनावर प्रसन्नतेचा शिडकावा करणारी...

More details

Rs.117/-

M.R.P.: Rs.130

You Save: 10% OFF

Warning: Last items in stock!

जेरुशा-अनाथालयातली एक पोरकी मुलगी.तिची बुद्धिमत्ता पाहून एक दयाळू विश्र्वस्त तिचा कॉलेजशिक्षणाचा पूर्ण खर्च उचलतात.मात्र अट एकच.तिची प्रगती तिनं पत्रांतून त्यांना कळवत ठेवायची.जेरुशानं आपल्या उपकारकर्त्याला एकदाच ओझरता पाहिलेला.लांब ढांगांचा उंच मनुष्य.म्हणून त्याचं नाव-‘डॅडी लाँगलेग्ज’

  • AuthorJean Webster
  • TranslatorSaroj Deshpande
  • Edition3rd/2011 - 1st/2008
  • Pages143
  • Weight (in Kg)0.154
  • LanguageMarathi
  • BindingPaperback

No customer reviews for the moment.

Write a review

Daddy Longlegs-(डॅडी लाँगलेग्ज)

Daddy Longlegs-(डॅडी लाँगलेग्ज)

आपल्या अनामिक वडिलांना जेरूशानं पाठवलेली नितांत सुंदर पत्रं म्हणजे ही कादंबरी.एका तरुण, देखण्या अनाथ मुलीचं भावविश्र्व हळुवारपणे उलगडत नेणारी,मनावर प्रसन्नतेचा शिडकावा करणारी...

Related Products