Anantmurti Yanchya Katha-(अनंतमूर्ती यांच्या कथा)

U R AnantMurthy
Uma Kulkarni
9788174869111
Mauj Prakashan Gruha
अनुवादित

या संग्रहातील बारा कथा कन्नड संस्कृतीची साकल्याने आणि पारदर्शकपणे ओळख करून देतात

More details

Rs.152/-

M.R.P.: Rs.160

You Save: 5% OFF

Warning: Last items in stock!

"...अंगणातल्या सोप्यात वडिलांना भेटायला येणारी माणसं,वृत्तपत्रं,पुस्तक यांमुळे माझं आधुनिक जगाशी नातं होतं.त्याच वेळी परसूदारानं आईकडे येऊन आपल्या अडीअडचणी,सुख-दु:ख आणि गाऱ्हाणी मांडायला येणाऱ्या बायाबापड्या आणि पुरूषमाणसं यांच्यामुळं माझं गावाशीही नातं होतं..."असं सांगणार्‍या अनंतमूर्तींमधल्या लेखकाचा ध्यास आहे तो भारतीय परंपरा,धार्मिकता,जातिव्यवस्था आणि संस्कृती यांचा अर्थ आधुनिक जीवनपद्धतीच्या संदर्भात तपासतं राहणं...मानवी नात्यांची घट्ट वीण आणि नातेसंबंधाचं वैशिष्ट्‍य्पूर्ण चित्रण यांतून अनंतमूर्तींच्या लेखनाचं वेगळेपण अधोरेखित होतं

  • AuthorU R AnantMurthy
  • TranslatorUma Kulkarni
  • Edition2nd/2010 - 1st/2006
  • Pages178
  • Weight (in Kg)0.184
  • LanguageMarathi
  • BindingPaperback

No customer reviews for the moment.

Write a review

Anantmurti Yanchya Katha-(अनंतमूर्ती यांच्या कथा)

Anantmurti Yanchya Katha-(अनंतमूर्ती यांच्या कथा)

या संग्रहातील बारा कथा कन्नड संस्कृतीची साकल्याने आणि पारदर्शकपणे ओळख करून देतात

Related Products