Aavaj Aatala Baherchahi-(आवाज आतला बाहेरचाही)

Ghanshyam Agarwal
Ujjvala Kelkar
0
Akshata Prakashan
अनुवादित
मानवी मनाचे विविध पैलू प्रगट करणाऱ्या या कथा.कथा आतल्या आवाजाच्या...आणि बाहेरच्याही...

More details

Rs.158/-

M.R.P.: Rs.175

You Save: 10% OFF

Online only

आवाज आतला असतो,तसाच बाहेरचाही...अर्थपूर्ण आवाजातून शब्द निर्माण होतात आणि अर्थपूर्ण शब्दातून संवाद,निवेदन.संवाद,निवेदनातून भावभावनांचे कल्लोळ निर्माण होतात आणि त्यातून कथा प्रगटते.आतले आवाज स्वत:शीच बोलतात.बाहेरचे इतरांशी.अशाच आतल्या-बाहेरच्या आवाजांच्या या कथा.वेदना,दु:ख-आनंद,राग-संताप,चीड-त्वेष असे अनेक भाव व्यक्त करणाऱ्या,जनसामान्यांच्या जीवनाची विविध रंगरुपे चित्रित करणाऱ्या.
  • AuthorGhanshyam Agarwal
  • TranslatorUjjvala Kelkar
  • Edition1st/2011
  • Pages180
  • Weight (in Kg)0.168
  • LanguageMarathi
  • BindingPaperback

No customer reviews for the moment.

Write a review

Aavaj Aatala Baherchahi-(आवाज आतला बाहेरचाही)

Aavaj Aatala Baherchahi-(आवाज आतला बाहेरचाही)

मानवी मनाचे विविध पैलू प्रगट करणाऱ्या या कथा.कथा आतल्या आवाजाच्या...आणि बाहेरच्याही...

Related Products