Adhuri Ek Kahani-(अधुरी एक कहाणी)

Ved Rahi
Madhavi Kunte
9789380875194
Param Mitra Publications
अनुवादित

वाचकांसाठी एका नव्या जगाचे दालन उघडणारे त्यांचे वाड्मय वाचकांच्या मनावर वेगळा ठसा उठवल्याखेरीज राहत नाही.

More details

Rs.180/-

M.R.P.: Rs.200

You Save: 10% OFF

Online only

वेद राही हे मूळचे जम्मू काश्मीरचे रहिवासी.त्या परिसरातील निसर्गाचे सुंदर रुप आणि रौद्र रूप दोन्हीचे दर्शन आपल्याला त्यांच्या कथांमधून घडत राहते.कधी कधी हा परिसर कथानकाच्या पार्श्वभूमीला असतो.कधी तो कथेतील एक पात्र बनून कथेत वावरत राहतो.या निसर्गाची गूढरम्यता ही काही कथांमधून प्रत्ययाला येते.त्यांच्या साऱ्या कहाण्यांमध्ये रोमॅंटिसिझम आणि कारून्य यांचे अदभूत मिश्रण आढळते.वाचकांसाठी एका नव्या जगाचे दालन उघडणारे त्यांचे वाड्मय वाचकांच्या मनावर वेगळा ठसा उठवल्याखेरीज राहत नाही.

  • AuthorVed Rahi
  • TranslatorMadhavi Kunte
  • Edition1st/2012
  • Pages174
  • Weight (in Kg)0.21
  • LanguageMarathi
  • BindingPaperback

No customer reviews for the moment.

Write a review

Adhuri Ek Kahani-(अधुरी एक कहाणी)

Adhuri Ek Kahani-(अधुरी एक कहाणी)

वाचकांसाठी एका नव्या जगाचे दालन उघडणारे त्यांचे वाड्मय वाचकांच्या मनावर वेगळा ठसा उठवल्याखेरीज राहत नाही.

Related Products