Ambiguous Loss-(अँम्बिग्युअस लॉस)

Pauline Boss
Sunanda Amarapurkar
9788184980608
Mehta Publishing House
अनुवादित

न उमजलेलं दु:ख घेऊन जगायचं कसं?त्याची शिकवण

More details

Rs.108/-

M.R.P.: Rs.120

You Save: 10% OFF

Online only

Warning: Last items in stock!

छुपेपणाने मानसाचं मन आणि जीवन ग्रासून टाकणार्या,नकळत होणाऱ्या,किती काळ भोगावं लागणार तेही नक्की नसलेल्या,अटळ दुख:संबंधी डॉ.पॉलिन बॉस या अमेरिकन विदुषीने अनेक वर्ष शोध अभ्यास केला.त्याचं फलित म्हणजे तिचा ‘Ambiguous loss'चा शोध.या शोधाबद्दल जनसामान्यांना सांगण्याच्या जिव्हाळ्यातून साकारलेलं हे सोप्या भाषेतलं पुस्तक.‘Ambiguity'म्हणजे अनिश्र्चितता आणि `loss' म्हणजे काहीतरी गमावणं.ही दोन्ही,माणसाच्या अनुभवाची प्रमुख अंग आहेत.`Ambiguous loss'मध्ये ती सहजपणे एकमेकांत मिसळली जातात.

  • AuthorPauline Boss
  • TranslatorSunanda Amarapurkar
  • Edition1st/2009
  • Pages142
  • Weight (in Kg)0.144
  • LanguageMarathi
  • BindingPaperback

No customer reviews for the moment.

Write a review

Ambiguous Loss-(अँम्बिग्युअस लॉस)

Ambiguous Loss-(अँम्बिग्युअस लॉस)

न उमजलेलं दु:ख घेऊन जगायचं कसं?त्याची शिकवण

Related Products