Bhayakhala to Bangkok (भायखळा ते बॅंकॉक)

S. Hussain Zaidi
Ujjwala Barve
9788183224895
Manjul Publishing House
अनुवादित

चित्तथरारक कथा आहेत त्या या गुंडांना शिंगावर घेताना कसलाही मुलाहिजा न बाळगणार्याि आणि मोठे यश मिळवणार्याक सुप्रसिद्ध आणि कुप्रसिद्ध पोलिसांच्या.

More details

Rs.319/-

M.R.P.: Rs.399

You Save: 20% OFF

Warning: Last items in stock!

गुन्हेगारीजगाताच्या अति-धोक्याच्या खेळात नवे चेहरे आहेत, ते ज्याच्यासाठी आणि ज्याच्या विरोधात काम करतात, ती - त्यांना नाचवणारी एक धूसर पाताळयंत्री व्यक्ती- दाऊद इब्राहिम. दाऊदचा उजवा हात पण नंतर त्याचा कट्टर प्रतिस्पर्धी झालेला छोटा राजन. गुंड ते राजकारणी झालेला अरूण गवळी, अमर (रावण) नाईक आणि त्याचा इंजिनियर भाऊ अश्वि न नाईक आणि अशा कितीतरी लहानमोठ्या व्यक्ती महाराष्ट्राच्या गुंडगिरीच्या चित्तवेधक इतिहासाच्या पानापानावर आहेत. शिवसेनाप्रमुख बाळ ठाकरे यांनी एकदा त्यांना आमची मुले म्हटले होते. तितक्याच चित्तथरारक कथा आहेत त्या या गुंडांना शिंगावर घेताना कसलाही मुलाहिजा न बाळगणार्याच आणि मोठे यश मिळवणार्याा सुप्रसिद्ध आणि कुप्रसिद्ध पोलिसांच्या.

  • AuthorS. Hussain Zaidi
  • TranslatorUjjwala Barve
  • Edition3rd/2016 - 1st/2014
  • Pages269
  • Weight (in Kg)0.274
  • LanguageMarathi
  • BindingPaperback

No customer reviews for the moment.

Write a review

Bhayakhala to Bangkok (भायखळा ते बॅंकॉक)

Bhayakhala to Bangkok (भायखळा ते बॅंकॉक)

चित्तथरारक कथा आहेत त्या या गुंडांना शिंगावर घेताना कसलाही मुलाहिजा न बाळगणार्याि आणि मोठे यश मिळवणार्याक सुप्रसिद्ध आणि कुप्रसिद्ध पोलिसांच्या.

Related Products