Hak/Pratisad-(हाक/प्रतिसाद)

Nida Fazli
Ibrahim Afghan
0
Granthali
अनुवादित

साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त ‘कादंबरी आणि तिचा मराठी अनुवाद’

More details

Rs.180/-

M.R.P.: Rs.200

You Save: 10% OFF

निदा फाजली यांच्या ‘दीवारोंके बीच’ या आत्मचरित्रात्मक कादंबरीचा अनुवाद. ही कहाणीग्वाल्हेरमधील स्वातंत्र्यपूर्व इस्लामी-हिंदू वातावरणात सुरू होऊन स्वातंत्र्योत्तर मुंबईतील सर्वधर्मीय किंवा निधर्मी वातावरणात संपते.कुराणाचा हवाला देत जगणाऱ्या या समाजात सगळा हवाला ईश्वरावर ठेवणारी त्याची आई आहे;मोहल्ल्यातील पेशइमाम आहेत;वुजू करुन नमाज पढायला जाणारे लहानथोर आहेत.

  • AuthorNida Fazli
  • TranslatorIbrahim Afghan
  • Edition2nd/2003 - 1st 1997
  • Pages242
  • Weight (in Kg)0.258
  • LanguageMarathi
  • BindingPaperback

No customer reviews for the moment.

Write a review

Hak/Pratisad-(हाक/प्रतिसाद)

Hak/Pratisad-(हाक/प्रतिसाद)

साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त ‘कादंबरी आणि तिचा मराठी अनुवाद’

Related Products