Pahila Girmitiya-(पहिला गिरमिटिया)

Giriraj Kishor
Pandurang Kapadnis
9788187549758
Prafullata Prakashan
अनुवादित

गांधीजींच्या दक्षिण आफ्रिकेतील जीवनावर आधारित कादंबरी

More details

Rs.765/-

M.R.P.: Rs.850

You Save: 10% OFF

Online only

Warning: Last items in stock!

या कादंबरीचं मुख्य पात्र मोहनदास आहे.मोहनदास इतरांसारखीच सामान्य व्यक्ती आहे.तो काही चांदीचा चमचा तोंडात घालून आला नव्हता.पत्नीचे दागदागिनए विकून तो लंडनला बार-अॅट-लॉ करण्यासाठी गेला होता.वडील निवर्तले होते,काकानं बहाणा करून अंगठा दाखवला होता.मोठ्या भावाचं मर्यादित सामर्थ्य होतं.आर्थिक परिस्थिती बेताची होती.

  • AuthorGiriraj Kishor
  • TranslatorPandurang Kapadnis
  • Edition1st/2015
  • Pages1016
  • Weight (in Kg)1.028
  • LanguageMarathi
  • BindingHardbound

No customer reviews for the moment.

Write a review

Pahila Girmitiya-(पहिला गिरमिटिया)

Pahila Girmitiya-(पहिला गिरमिटिया)

गांधीजींच्या दक्षिण आफ्रिकेतील जीवनावर आधारित कादंबरी

Related Products